First transgender news presenter debuts on national tv : ट्रांसजेंडर तश्रृवा आनन शिशिरने मोठ्या विश्वासाने अँकरप्रमाणे पोशाख करून बुलेटिन पूर्ण केले. यावेळी या तश्रृवाचा आणि तिच्या सहाकारीवर्गााचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ...
दोन्ही मुली(Lesbian) धनबादच्या(Jharkhand) सरायढेला क्षेत्रात राहणाऱ्या आहेत. यातील १४ वर्षांची मुलगी ती प्रियकर असल्याचं सांगत आहे. ती मुलांसारखी हेअरस्टाईल करते आणि तसेच कपडे घालते. ...
NCP Form LGBT cell in Party, Jayant Patil, Supriya Sule News: देशातील असा पहिला पक्ष आहे. जो भाषणापुरता नाही तर कृती करणारा पक्ष आहे असं मत राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केले. ...
पोलीस म्हणाले, बोलवा तुमच्या नवऱ्यांना. काही क्षण एकमेकींकडे बघून एक म्हणाली 'हीच माझा नवरा!' तिचे वाक्य तिच्या आईवडिलांसह पोलिसांनाही चक्रावून टाकणारे ठरले. ...
सीमाचे एका महिलेसोबत समलैंगिक संबंध होते. यामुळे तिला सासरी जायचे नव्हते. सामाजिक मर्यादा असल्याने सीमा तिच्या समलैंगिक संबंधांवर कोणाशी बोलू शकत नव्हती. ...
३७७ हे कलम हटल्यानंतर समाजात समलैंगिक नागरिकांविषयी कुतुहलासोबतच जी जागृती आली आहे ती ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ या गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने अधिक विस्तारेल असा विश्वास नागपुरातील एका गे जोडप्याने लोकमतशी बोलताना व्यक्त केला. ...
उपराजधानीत तृतीयपंथियांचे तीन गट आहेत. त्यातील दोन गटात वर्चस्वाची वर्षभरापासून लढाई सुरू असून, ते आपल्या क्षेत्रात फेरी (पैसे) मागायला येणा-या विरोधी गटातील तृतीयपंथियांना तीव्र विरोध करतात. ...