सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक शिवारातील दत्तवाडी वस्तीवर गेल्या काही दिवसांपासून बछड्यासह मादीने दहशत निर्माण केली आहे. पाळीव प्राण्यावर बिबट्याचे हल्ले वाढले असून एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ...
विहिरीत कुत्रे पडल्याचा समज झाल्याने दोरखंडाच्या साहाय्याने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करायला गेलेल्या शेतकऱ्याला विहिरीत कुत्रे नसून बिबट्या असल्याचे दिसताच धक्का बसला. तथापि, शेतकऱ्याने प्रसंगावधान राखून वनविभागाला माहिती दिल्यानंतर चार तासांच् ...
रत्नागिरी तालुक्यातील भोके-मायंगडेवाडीतील भर वस्तीत बिबट्या शिरल्यामुळे एकच तारांबळ उडाली. लाकडाच्या खोपीमध्ये लपून बसलेल्या बिबट्याला पळवून लावण्यासाठी ग्रामस्थ एकत्र आले हाेते. ...
२०१९ ते फेब्रुवारी २०२२ या तीन वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण नऊ वाघ व बिबट्यांचा मृत्यू झाला. मात्र, यात शिकारीपेक्षा वाघ व बिबट्यांच्या मृत्यूस नैसर्गिक कारणच जबाबदार असल्याचे वनविभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. ...