लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या

Leopard, Latest Marathi News

भक्षाच्या शोधात धावताना बिबट्याचा बछडा पडला विहिरीत, वनविभागानं दिलं जीवदान - Marathi News | The forest department gave life to the leopard that fell into the well in Vengurla | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भक्षाच्या शोधात धावताना बिबट्याचा बछडा पडला विहिरीत, वनविभागानं दिलं जीवदान

बिबट्याला सुखरूपपणे बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. ...

Video: नाशिक सातपूर औद्योगिक वसाहतीत बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Leopard sighting in Nashik Satpur Industrial Estate; An atmosphere of fear among the citizens | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Video: नाशिक सातपूर औद्योगिक वसाहतीत बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

वनखात्याने या परिसरात पिंजरा लावून तातडीने बिबट्याचा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. ...

नाशिक परिक्षेत्रात आढळून आलेली बिबट्याची तीन पिल्ले मुंबईत - Marathi News | Three leopard cubs found in Nashik range in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाशिक परिक्षेत्रात आढळून आलेली बिबट्याची तीन पिल्ले मुंबईत

या तीन पिल्लांत २ मादी आणि १ नर आहे. त्यांचे सध्याचे वय ३.५/४ महिने असून वजन ३.६, ३.९ आणि नराचे वजन ३.८ किलो आहे. ...

Video: बिबट्याचा रहिवासी भागात धुडगूस; घराची राखण करणाऱ्या कुत्र्याला फरफटत नेलं - Marathi News | Leopard attacked pet dog; Incident happened in Mungsare village of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Video: बिबट्याचा रहिवासी भागात धुडगूस; घराची राखण करणाऱ्या कुत्र्याला फरफटत नेलं

Leopard attack on dog: नाशिकच्या मुंगसारे गावात ही घटना घडली असून, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावात आणि आसपासच्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. ...

Optical Illusion: या फोटोमध्ये बिबट्याला शोधुन दाखवा, जिनिअस असाल तरच सापडेल - Marathi News | optical illusion find leopard in the picture if you find you are genius | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :या फोटोमध्ये बिबट्याला शोधुन दाखवा, जिनिअस असाल तरच सापडेल

यात बिबट्याचा फोटो शोधुन दाखवण्याचं चॅलेंज दिलं आहे. यातून तुमचा मेंदू (Brain) किती कार्यक्षम आणि विकसित आहे, हे तुम्हाला जाणून घेता येणार आहे ...

पुणे : बेल्हे-कळस रस्त्यालगतच्या विहिरीतून बिबट्याला सुखरूप काढले बाहेर - Marathi News | leopard was rescued from a well near Belhe-Kalas road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : बेल्हे-कळस रस्त्यालगतच्या विहिरीतून बिबट्याला सुखरूप काढले बाहेर

वनविभाग व स्थानिक नागरिकांनी बिबट्याला दिले जीवदान .. ...

भुकेने व्याकुळ बिबट्याचा अन्य वन्यप्राण्यांसोबतच्या संघर्षात मृत्यू - Marathi News | Anxious starving leopard dies in conflict with other wildlife animal in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भुकेने व्याकुळ बिबट्याचा अन्य वन्यप्राण्यांसोबतच्या संघर्षात मृत्यू

बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर दौलताबाद नर्सरीत वनविभाग तसेच पशुवैद्यकीय विभागाच्या उपस्थितीत इन कॅमेरा अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

आठवडाभराचा संघर्ष विफल; मातेपासून दुरावलेल्या ‘त्या’ बछड्याने अखेर मृत्यूला कवटाळले ! - Marathi News | The week-long struggle failed; 'That' calf, separated from its mother, finally embraced death! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आठवडाभराचा संघर्ष विफल; मातेपासून दुरावलेल्या ‘त्या’ बछड्याने अखेर मृत्यूला कवटाळले !

बछड्याची माता व नर बिबटा त्या पिलाजवळून पाच वेळा गेल्याचे ...