लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या

Leopard, Latest Marathi News

घोडबंदर परिसरा मध्ये बिबट्याचे दर्शन, परिसरात भीतीचे वातावरण - Marathi News | Sighting of leopard in Ghodbunder area, atmosphere of fear in the area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घोडबंदर परिसरा मध्ये बिबट्याचे दर्शन, परिसरात भीतीचे वातावरण

सदर बिबट्या पूर्णवाढ झालेला असून नर असावा असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ...

पुणेकरांनो सावधान! शहराच्या वेशीवर आलाय बिबट्या - Marathi News | Pune residents beware! A leopard has come to the gate of the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनो सावधान! शहराच्या वेशीवर आलाय बिबट्या

नागरिकांनी रात्री दक्ष राहावे, वन विभागाचे आवाहन ...

'त्या' बिबट्याला पकडण्यात अखेर वनविभागाला यश, गावकऱ्यांनी घेतला सुटकेचा निःश्वास - Marathi News | Forest department succeeded in imprisoning the leopard, villagers breathed a sigh of relief | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'त्या' बिबट्याला पकडण्यात अखेर वनविभागाला यश, गावकऱ्यांनी घेतला सुटकेचा निःश्वास

विसापूर गावालगत बिबट्या अडकला पिंजऱ्यात ...

नाशिकमधील चाडेगावात वस्तीलगत प्रौढ बिबट्या जेरबंद; रहिवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास - Marathi News | leopard caged in habitat at Bachadegaon in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील चाडेगावात वस्तीलगत प्रौढ बिबट्या जेरबंद; रहिवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास

गावकऱ्यांच्या तक्रारीवरून नाशिक वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्या आदेशान्वये वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक गोविंद पंढरे यांनी चाडेगावातील शेतकरी बबन मानकर यांच्या मालकी क्षेत्रात लोकवस्तीलगत शुक्रवारी (दि.१९) पिंजरा लावला होता. ...

Leopard: मध्यरात्रीच घरात शिरला बिबट्या, वडिलांनी डोकं चालवलेल्याने वाचला पोरगा - Marathi News | Leopard: A leopard entered the house in the middle of the night in shahpur kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मध्यरात्रीच घरात शिरला बिबट्या, वडिलांनी डोकं चालवलेल्याने वाचला पोरगा

निमसे यांच्या घरापाठीमागे असलेल्या पाळीव कोंबड्या ओरडण्याचा जोर-जोरात आवाज आला. ...

रक्तबंबाळ बिबट्याच्या डरकाळ्या अन् सुटकेचा थरार; वनखात्याचं रेस्क्यू ऑपरेशन - Marathi News | Forest department rescues an injured leopard in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रक्तबंबाळ बिबट्याच्या डरकाळ्या अन् सुटकेचा थरार; वनखात्याचं रेस्क्यू ऑपरेशन

नाशिकमध्ये वनविभागाचे रेस्क्यू ऑपरेशनला यश, बिबट्या हा कुंपणातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात भगदाडालगत असलेल्या संरक्षक तारांमध्ये अडकून पडलेला आढळून आला. ...

राहत्या घरात बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | A leopard entered the residential house creating an atmosphere of fear among the citizens | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राहत्या घरात बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

खर्डीपासून जवळ असलेल्या उंबरखांड गावात 35 ते 40 कुटुंब राहत असून एकूण लोकसंख्या 250 च्या आसपास आहे.  ...

Leopard Attack Viral Video: तो आला तिचा गळा पकडला आणि जंगलात घेऊन गेला; बिबट्याच्या हल्ल्याचा थरारक व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | Leopard Attack on Cow, grabbed her and took her to the forest; Thrilling video of leopard attack goes viral... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तो आला तिचा गळा पकडला आणि जंगलात घेऊन गेला; बिबट्याच्या हल्ल्याचा थरारक व्हिडिओ व्हायरल...

Leopard Attack Viral Video: सोशल मीडियावर दररोज जंगली प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ...