Wardha: सेलू तालुक्यातील हिंगणी वनपरिक्षेत्रातील वडगाव (खुर्द) शिवारात बिबट्याच्या कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली असून आज सकाळी बिबट्याचा मृतदेह बाहेर काढून अंत्यसंस्कार करण्य ...