Raigad News: अलिबाग तालुक्यातील नागाव परिसरात खालची आळी येथे आज सकाळी भरदिवसा बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली. बिबट्याने दोन नागरिकांवर हल्ला केल्याची माहिती मिळत असून एक तरुण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ...
बिबट्या मांजारवर्गीय हिंस्रप्राणी असल्याने तो आपले भक्ष्य पकडण्यासाठी रात्रीच्या अंधारात बाहेर पडतो, तर माणसे झोपेतून उठण्याच्या आत आपल्या ठिकाणी परत जातो ...