Leopard, Latest Marathi News
रक्षाबंधन सणानिमित्त बहिणीकडे आलेल्या व ओवाळणी आटाेपून स्वगावाकडे परत जात असताना शाैचास बसलेल्या एका युवकाला बिबट्याने प्राणघातक हल्ला चढवून त्याला जखमी केले. ...
या बिबट्याचा बंदोबस्त त्वरित करण्याची मागणी प्रकर्षाने समोर आली आहे... ...
गवत कापणाऱ्या शेतकरी वसंत उर्फ अशोक बाबुराव पाटील (वय ४८) यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. ...
शेतकरी प्रेमचंद रघुनाथ पाटील यांनी शेतात नेहमीप्रमाणे शेळ्या वाड्यात बांधल्या होत्या. ...
अन्नाच्या शोधात आजारी बिबट्या गावात शिरला. अखेर वन विभागाने बिबट्याची सुटका केली. ...
देवरी तालु्क्यातील वडेगाव येथील घटना ...
परिसरात असलेला बिबट्या अखेर वनविभागाने जेरबंद केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.... ...
या घटनेमुळे परिसरातील गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ...