लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या

Leopard, Latest Marathi News

Pune: कोरेगाव भिवर येथे ऊसतोड चालू असताना बिबट्याचे दर्शन, शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण - Marathi News | Sighting of leopard during sugarcane harvesting in Koregaon Bhiwar, panic among farmers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भिवर येथे ऊसतोड चालू असताना बिबट्याचे दर्शन, शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण

बिबट्याचे बछडे दुपारच्या दरम्यान नजरेस पडल्याने शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.... ...

सावधान! अंबरनाथमध्ये बिबट्या शोधतोय शिकार - Marathi News | Beware Leopard surch Hunt in Ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सावधान! अंबरनाथमध्ये बिबट्या शोधतोय शिकार

आता पुन्हा एकदा अंबरनाथमध्ये बिबट्याचे दर्शन झाल्याने हा बिबट्या नेमका आला कुठून, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. ...

आई ती आईच; बिबट्याचं तोंड दाबून धरलं, ८ महिन्यांच्या पोटच्या गोळ्याला वाचवलं! - Marathi News | The mother is the mother Suppressing the leopard mouth saving the 8 month-old stomach bullet! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आई ती आईच; बिबट्याचं तोंड दाबून धरलं, ८ महिन्यांच्या पोटच्या गोळ्याला वाचवलं!

कुशीत झोपलेल्या ८ महिन्याच्या मुलाला बिबट्या घेऊन जात असताना आईने केला प्रतिकार अन् मुलाला वाचवले ...

अंबरनाथमध्ये बिबट्या शिकारीच्या शोधात; पुन्हा एकदा दर्शन - Marathi News | in search of leopard hunting in ambernath sighting once again | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये बिबट्या शिकारीच्या शोधात; पुन्हा एकदा दर्शन

अंबरनाथच्या नालंबी, चिंचपाडा, वसत, जांभूळ या भागात मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा वन विभागांनी दिला आहे. ...

Pune: घरासमोर खेळणाऱ्या चिमुकल्यावर बिबट्याची झडप, चार वर्षीय बालकाचा मृत्यू - Marathi News | Leopard pounces on toddler playing in front of house, four-year-old boy dies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरासमोर खेळणाऱ्या चिमुकल्यावर बिबट्याची झडप, चार वर्षीय बालकाचा मृत्यू

बिबट्याचा वावर असलेल्या आळे शिवारातील आगरमळा येथे शिवांश हा घरासमोर ओट्यावर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास खेळत होता.. ...

बिबट्या म्हणतोय... जंगल माझेच!; लोकांची उडतेय तारांबळ - Marathi News | leopard presence increase in kundai to madkai bypass road in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बिबट्या म्हणतोय... जंगल माझेच!; लोकांची उडतेय तारांबळ

कुंडई ते मडकई बगल रस्त्यावर वाढला वावर ...

फोंडाघाट, हवेलीनगर भागात बिबट्याचा वावर, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Leopard rampage in Fondaghat, Havelinagar area, fear among villagers | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :फोंडाघाट, हवेलीनगर भागात बिबट्याचा वावर, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

कणकवली: सतत दोन दिवस रात्री हवेलीनगर, फोंडाघाट मध्ये बिबट्याचा वावर असल्यामुळे त्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत वनविभागाने ... ...

निमगावसावा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोनजण जखमी - Marathi News | Two people injured in a leopard attack in Nimgaonsawa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निमगावसावा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोनजण जखमी

येथील शिवमळा परिसरात दुचाकीवरून जात असताना बिबट्याने हल्ला करून दोघांना जखमी केले आहे.... ...