सिन्नर : तालुक्यातील सांगवी येथे मुक्तसंचार करत असणारी बिबट्या मादी वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाली. त्यामुळे शेतकºयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ... ...
चांदवड : तालुक्यातील मेसनखेडे शिवारात शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास न्यायडोंगरीनजीक आबळू जेजुरे यांच्या शेतातील आहाळावर पाणी पिण्यासाठी बिबट्या आल्याने नागरिकांची घबराट उडाली. ...
सिन्नर : दिव्यांग महोत्सवातून विविध कला सादर केल्याने कलाकारांना प्रोत्साहन मिळणार आहे. दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी लोककला महोत्सव काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सिन्नर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष कृष ...
कऱ्हाड तालुक्यातील कालवडे येथील एका विहिरीत शुक्रवारी सकाळी एक बिबट्या पडला. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यानंतर त्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. विहिरीभोवती ग्रामस्थांचा गराडा पडल्याने बिबट्या आणखीच भेदरला. ...
पाथरे : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील कोळगावमाळ शिवारात दोन मादी बिबट्यांसह पाच बछड्यांचा मुक्तपणे संचार सुरु असल्याने शेतकºयांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. ...