झुडूपात दबा धरून बसून असलेल्या बिबट्याने गवत कापत असलेल्या तरुणावर अचानक हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले. याप्रसंगी तरुणाने आरडा-ओरड केल्याने बिबट्याने जंगलाच्या दिशेने धुम ठोकली. ...
चांदवड : तालुक्यातील पाटोळे व चितनार वस्ती या शिवारात बिबट्याने सकाळी साडे अकरा वाजेपासून धुमाकूळ घालित दोन जणांवर हल्ला करुन गंभीर जखमी केले आहे. अजूनही बिबट्या नाल्यात लपलेला असून वनविभागाने नाशिकशी संपर्क साधून पिंजरा पाठविण्याची मागणी केलेली आहे ...
बिबटे आता शहरातही येत आहेत. त्यामुळे मानव आणि वन्यप्राणी संघर्षात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. बिबट्याची दहशत पसरलेली असताना त्यांच्या मृत्यूमध्येही वाढ होत आहे. ...
बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुकल्याला केशवनगर येथील सुरक्षारक्षक विकास भोकरे यांनी जीवाची पर्वा न करता वाचवले. यात विकास यांच्या खुब्याचे हाड मोडले असून सध्या ते ताराचंद रुग्णालयात उपचार घेत आहेत. ...
मुंढव्यातील केशव नगर परिसरात सहा जणांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर यश आले आहे. जवळपास तासाभराच्या थरारानंतर वन विभागाचे अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना बिबट्याला पकडण्यात यश आले आहे. ...
सध्या खेड जुन्नर, आंबेगाव व शिरूर तालुक्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पशुधनावर हल्ले वाढले आहेत. अन्नाच्या शोधात बिबटे मानवी वस्तीत शिरू लागले आहेत, त्यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. ...