लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या

Leopard, Latest Marathi News

बिबट्याच्या हल्ल्यात 3 गंभीर जखमी, जेरबंद करताना बिबट्याचाही मृत्यू  - Marathi News | Sindhudurag : Three injured in leopard attack and leopard also died | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बिबट्याच्या हल्ल्यात 3 गंभीर जखमी, जेरबंद करताना बिबट्याचाही मृत्यू 

परमे येथे तीन जणांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी (14 फेब्रुवारी) पहाटे घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जखमींमध्ये वयोवृद्ध व्यक्तीसह माय-लेकाचाही समावेश आहे. ...

पशुपक्ष्यांच्या अधिवासावर गदा! - Marathi News | Animals flee forests in search of food & water | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पशुपक्ष्यांच्या अधिवासावर गदा!

वन्यप्राणी जंगलाकडून शहरात अथवा मानवी वस्तीकडे झेपावू लागले आहेत, कारण त्यांचा जंगलातील अधिवास तर धोक्यात आला आहेच; शिवाय भक्ष्य व पाण्याच्या शोधार्थ त्यांना त्याखेरीज पर्यायही उरलेला नाही. ...

१०० वर्षात प्रथमच समोर आला दुर्मिळ आफ्रिकन काळ्या बिबट्याचा फोटो - Marathi News | Rare black leopard photographed for the first time in 100 years in Africa | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१०० वर्षात प्रथमच समोर आला दुर्मिळ आफ्रिकन काळ्या बिबट्याचा फोटो

तुम्ही अनेकदा प्राणी संग्रहालयामध्ये बिबट्या अनेकदा पाहिला असेल. सामान्यपणे बिबट्याचा रंग पिवळा असतो आणि त्यावर काळे ठिपके असतात. ...

गुजरातची शान वाढली; सिंह, बिबट्यासोबत घुमली वाघोबाची डरकाळी!  - Marathi News | Gujarat Becomes First State In The Country which Have Leopard Lion and Tiger | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातची शान वाढली; सिंह, बिबट्यासोबत घुमली वाघोबाची डरकाळी! 

30 वर्षांनंतर प्रथमच गुजरातमध्ये दिसला वाघ ...

दुष्काळामुळे बिबट्यांची नागरीवस्तीकडे धाव - Marathi News | Due to the famine, the leopards are in the civilization | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुष्काळामुळे बिबट्यांची नागरीवस्तीकडे धाव

वनविभाग करणार जिल्ह्यातील वनक्षेत्रात १०० पाणवठे ...

अडीच वर्षांची बिबट्याची मादी सापडली, वनरक्षकांच्या मदतीनं जेरबंद - Marathi News | Two-and-a-half-year-old leopard was found, | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अडीच वर्षांची बिबट्याची मादी सापडली, वनरक्षकांच्या मदतीनं जेरबंद

राहुरी तालुक्यातील कुरणवाडी येथील घमा खिलारी या शेतकऱ्याच्या घासाच्या शेतात ही जखमी मादी पडून होती. ...

पिंपळगाव बसवंतला पुन्हा बिबट्याचे दर्शन - Marathi News | Pimpalgaon Baswant again appeared in the leopard | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव बसवंतला पुन्हा बिबट्याचे दर्शन

पिंपळगाव बसवंत येथील रानमळा भागातील गट नंबर ३८३ मध्ये पुन्हा बिबट्याचे दर्शन घडल्याने परिसरामध्ये घबराट निर्माण झाली आहे. ...

पिंपळवंडी येथे बिबट्याने केला दुचाकींचा पाठलाग - Marathi News | Peeplewandi chase the two-wheelers by leopard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपळवंडी येथे बिबट्याने केला दुचाकींचा पाठलाग

पिंपळवंडी-उंब्रज रस्त्यावर गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास दुचाकीवरून पिंपळवंडीमार्गे काळवाडीकडे जाणाऱ्या दांपत्याचा बिबट्याने पाठलाग केला. या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. ...