नागभीड तालुक्यातील तळोधी(बा.) वनपरिक्षेत्रातील सावंगी या गावात बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास एका बिबटाने थेट वाढई यांच्या घरात शिरून ठाण मांडले. या थरारक घटनेची अखेर गुरुवारी पहाटे ३.३० च्या सुमारास बिबट्याला जेरबंद करून झाली. ...
चाळीसगाव तालुक्यातील रोकडे शिवारात मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याचा मृत्यू हा विषबाधेने झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. १२ रोजी सकाळी मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात येवून व्हिसेरा नाशिक येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. ...
गिरणारे शिवारातील नाईकवाडी रस्त्यावरील रानवस्तीवर लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याची मादी जेरबंद झाली. त्यामुळे नागरिकांनी सध्या सुटकेचा नि:श्वास सोडला आहे; ...
एका बिबट्याने मागील चार दिवसांपासून नागरी वस्तीकडे मोर्चा वळविला होता. दरम्यान, दोन दिवसांपुर्वी एका शेतक-याला बिबट्याने जखमी केल्याची घटना घडली होती. त्यानंतर नागरिकांमधून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली होती. ...
इगतपुरी तालुक्यातील आशाकिरणवाडी येथे भर दुपारी बिबट्याच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील चौघे तसेच वनाधिकाऱ्यासह पंचायत समिती सदस्याचा मुलगा असे एकूण सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. घोटी येथील ग्रामीण रु ग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचा ...
दिंडोरी तालुक्यातील मातेरेवाडी येथे जाधव वस्तीवर राहणाऱ्या देवीदास शरद जाधव (५३) या शेतकऱ्यावर बिबट्याने शनिवारी (दि.९) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ...