लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या

Leopard, Latest Marathi News

अन्न-पाण्यावाचून बिबट्याचा मृत्यू; चप्राड - सोनी मार्गावर आढळला कुजलेला मृतदेह - Marathi News | leopard dead body found on Chaprad- Sony road in Bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अन्न-पाण्यावाचून बिबट्याचा मृत्यू; चप्राड - सोनी मार्गावर आढळला कुजलेला मृतदेह

चप्राड - सोनी मार्गावरील पुलाखालील घटना ...

बिबट्याच्या तावडीतून पतीने केली पत्नीची सुटका - Marathi News | Leftover spouse gets rid of a leopard wife | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बिबट्याच्या तावडीतून पतीने केली पत्नीची सुटका

अर्धा तास दिली झुंज; औरंगाबाद जिल्ह्यात थरार; जखमींवर जळगावमध्ये उपचार ...

चाडेगाव शिवारात बिबट्याची मादी जेरबंद - Marathi News |  Leopard girl Zerband in Chadgaon Shivar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चाडेगाव शिवारात बिबट्याची मादी जेरबंद

परिसरातील महापालिका हद्दीतील चाडेगाव शिवारात शनिवारी (दि.२०) रात्रीच्या सुमारास चार वर्षे वयाची बिबट्याची मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली. गेल्याच आठवड्यात याच शिवारात नर जातीचा बिबट्या पिंजºयात जेरबंद झाला होता. ...

शिकारीच्या शोधात बिबट्या शिरला घरात - Marathi News | In search of hunter in a leopard home | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिकारीच्या शोधात बिबट्या शिरला घरात

बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील मौजा इटोली येथील लताबाई गोपाळ देवतळे यांच्या घरी कुत्र्याच्या शोधात बिबट्याने घरात प्रवेश केला. यामुळे देवतळे कुटुंबीय व शेजाऱ्यांमध्ये एकच तारांबळ उडाली. सदर घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. ...

चिंताजनक! राज्यात ६ महिन्यांत ८२ बिबट्यांचा मृत्यू  - Marathi News | 82 leopards died in 6 months in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिंताजनक! राज्यात ६ महिन्यांत ८२ बिबट्यांचा मृत्यू 

१ जानेवारी ते १ जुलै कालावधीतील वन्यजीव सोसायटीचा अहवाल ...

पोरज शिवारात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद  - Marathi News | The leopard caught in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पोरज शिवारात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद 

खामगाव: तालुक्यातील पोरं सुरज शिवारात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यास जेरबंद करण्यास  शनिवारी रात्री वनविभागाला यश आले. ...

बिबट्याचा शिवसेना तालुकाप्रमुखावर हल्ला, खातखेड शिवारातील घटना - Marathi News | Leopard attack, Four injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बिबट्याचा शिवसेना तालुकाप्रमुखावर हल्ला, खातखेड शिवारातील घटना

खातखेड शिवारात शेतात काम करण्या-या ४ शेक-यांवर १३ जुलै रोजी दुपारी ४ वाजेदरम्यान बिबट्याने अचानक हल्ला केला. ...

बिबट्याच्या कातडीची विक्री; कामथे घाटात दोघांना अटक - Marathi News | Sale of leopard skin; Both were arrested in Kamtha Ghat | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बिबट्याच्या कातडीची विक्री; कामथे घाटात दोघांना अटक

बिबट्याच्या कातडीची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी मुंबई - गोवा महामार्गावरील कामथे घाटात रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली आहे. ...