जंगलातील बिबट्याने वडाळीच्या एसआरपीएफ कॅम्प स्थित पोलीस निरीक्षकाच्या बंगल्यावरील लॅब्राडॉर श्वान रविवारी मध्यरात्री फस्त केले. या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत वनविभाग या भागात पोहोचले नव्हते. वनविभागाच्या अनास ...
सिन्नर तालुक्यातील घोरवड येथे ग्रामपंचायतीच्या गायरानात चरत असलेल्या शेळ्यांच्या कळपावर दुपारी चार वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. त्यात यमुना नवाळे यांची शेळी ठार झाली. ...
तालुक्यातील ग्राम सिरेगावबांध येथे बिबटची दहशत असून त्याने अनेक पशूंची शिकार केल्याचे गावकरी सांगतात. वनविभागाला याची सूचना देऊनही सीमावादाच्या कारणावरून चालढकल केली जात असल्याचे समजते. या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. ...
वनविभाग (प्रादेशिक) वनपरिक्षेत्र नवेगावबांध अंतर्गत चान्ना बाक्टी येथील एकाच्या घरात बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी वनविभागाने तीन आरोपींना ताब्यात घेतले होते. तिन्ही आरोपींना बुधवारी अर्जुनी मोरगाव येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात हजर ...