बिबट्यांमुळे विद्यापीठात मोकाट कुत्र्यांची संख्या बरीच कमी झाली, हे नक्की. विद्यापीठाच्या मागील भागातील जंगलातून ये-जा करणाऱ्या बिबट्यांच्या जोडप्यांनी काही भाग संचारासाठी निश्चित केले आहे. घनटाद वृक्ष, झाडा-झुडपात ते दडून बसल्याचे सुरक्षा रक्षकांनी ...
गत दीड वर्षांपासून विद्यापीठात बिबट्याच्या जोडप्यांनी मुक्काम ठोकला आहे. अनेकदा हे बिबट सुरक्षा रक्षकांच्या दृष्टीस पडतात. विद्यापीठात आतापर्यंत या बिबट्याने मनुष्यावर हल्ला केलेला नाही. मात्र, मुलींचे वसतिगृह परिसर आणि मार्डी मार्गालगतच्या नागरी वस् ...
सिन्नर : वाजे मळ्यात आतापर्यंत तीन बिबटे पकडले, वनविभागाला यशसिन्नर : सिन्नर-डुबेरे रस्त्यावर बेलांबा शिवारात वाजे मळ्यात गेल्या आठ दिवसांत तीन बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले आहे. ...
सिन्नर : सिन्नर-डुबेरे रस्त्यावर बेलांबा शिवारात वाजे मळ्यात बिबट्याने पिंजरा तोडून त्यातून पलायन केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली होती. बिबट्याने पिंजरा तोडून पलायन केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली होती. वनविभागाने पुन्हा त्याच ठिकाणी पिंजरा लावल् ...