बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार तर महिला जखमी झाली. ही घटना संगमनेर तालुक्यातील कुरण गावच्या शिवारात सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. राधाबाई दिलीप मोरे असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. ...
मौजे सााकोरे मिग येथील एचएएल मीगच्या परिसरात असलेल्या संरक्षण भिंतीच्या भगदाडमधून जाण्याच्या प्रयत्नात रविवारी (दि.२०) मध्यरात्रीच्या सुमारास एक प्रौढ बिबट्या अडक ला. भगदाडच्या समोरील बाजूने संरक्षक तारेचे कुंपण असल्यामुळे बिबट्याला बाहेर पडता येत नस ...
गंगापूर गावाजवळील जलालपूर परिसरातील नेहरे वस्तीजवळील देवीदास नेहरे यांच्या मालकीचा बोकड बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ठार झाला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले ...
सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी येथील चद्रे वस्तीवर बुधवार मध्यरात्री बिबट्याने लोखंडी पत्र्याचे शेड तोडून वासरावर हल्ला करीत त्याला ठार केल्याची घटना घडली. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीने वातावरण निर्माण झाले आहे. ...
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावठाण लगतच्या लोकवस्तीत गेल्या दोन दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. शनिवारी मध्यरात्री उद्योजक भगवानराव इलग यांच्या राहत्या घरासमोरील नऊ फूट उंचीच्या संरक्षण भिंतीवरुन उडी मारीत बिबट्याने त्याचे पाळीव कुत्रे ...