एक ते दीड वर्षांपासून जाखोरी शिवारात बिबट्याचे दर्शन होत असल्याने परिसरात बिबट्याची दहशत असताना शुक्रवारी (दि.१७) सायंकाळच्या सुमारास दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. ...
जंगल परिसर विरळ होणे, अभयारण्यात हरीण, काळवीट व अन्य खाद्य उपलब्ध नसणे, अशा प्रकारांमुळे बिबटे सैरभैर होत असून, त्याचा फटका मानवी वस्त्यांना बसू लागला आहे. बिबटे दिवसा न फिरता रात्रीच्या सुमारास फिरतात. ...
काळगाव-तळमावले रस्त्यावर पहाटेच्या सुमारास धामणी गावापासून जवळच एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने सव्वा वर्षाच्या बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. वनविभागाने ही माहिती मिळताच जाग्यावर धाव घेतली असून पुढील कार्यवाही सुरु केली होती. सकाळपासून मृत बिबट ...
कामावरून रात्री साडेनऊ वाजता साकोरी-पानसरे रस्त्यावरून दुचाकीवरून घरी जात असताना शेजारी उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने पानसरे यावर हल्ला केला. ...
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध वनपरिक्षेत्रअंतर्गत येणाºया बाक्टी-चान्ना येथील श्रीराम मेश्राम यांच्या स्नानगृहात मंगळवारी बिबट्याने सकाळी ६ वाजतापासून ठाण मांडले होते. बाक्टी-चान्ना हे गाव जंगलव्याप्त, पहाडी परिसराला लागून आहे. मागील काही दिव ...