सिन्नर : तालुक्यातील पश्चिम भागात घोडेवाडी-चंद्रपूर शिवारात विहिरीत आढळलेला बिबट्याचा मृतदेह शुक्र वारी (दि.१४) सकाळी विहिरीबाहेर काढण्यात आला. या मादी बिबट्यावर माळेगाव येथील वन उद्यानात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
राहुरी शहरातील भरवस्तीमध्ये गुरुवारी (दि.१३ फेब्रुवारी) मध्यरात्री बिबट्याने मुक्त संचार केल्याचे एका सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाले आहे. यामुळे नागरिकात घबराटीचे वातावरण आहे. ...
वनपरिक्षेत्रातील गंगाम्हाळुंगी परिमंडळांतर्गत येणाऱ्या गणेशगाव त्र्यंबक येथून दरी-मातोरीकडे शेतावर जाणाºया दुचाकीस्वार युवकाला बिबट्याने मंगळवारी (दि.११) पहाटे ५ वाजेच्या सुमारास किरकोळ जखमी केल्याची घटना घडली. ...
औंदाणे : बागलाण तालुक्यातील तरसाळी येथे रात्रीच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या बोकडावर बिबट्याने हल्ला करून बोकड फस्त केले. येथील भागातील शेतात राहणाऱ्या ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. यामुळे शेतात सिंगल फेज योजना राबवावी अशी मागणी परिसरा ...