संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील शेतकरी सुभाष नाना देशमुख हे दुचाकीवरून जात असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. यात देशमुख जखमी झाले. ...
प्रवरा नदीकाठावरील उक्कलगाव परिसरात एका उसाच्या शेतात गुरुवारी दुपारी दोन बिबट्याचे बछडे आढळून आले. ते वनविभागाच्या कर्मचा-यांनी ताब्यात घेतले आहेत. ...
भक्ष्याचा पाठलाग करताना चुकुन विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सुखरुप बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडले. ही घटना राजापूर तालुक्यातील कोंड्ये बेंद्रेवाडी येथे मंगळवारी घडली. ...
गुरुवारी व शुक्रवारी विद्यार्थ्यांना कामनापूर घुसळी रस्त्यावर बिबट दिसल्याने शेंदूरजना खुर्द येथे शाळेत जाणारे विद्यार्थी गेले नाहीत. तसेच या परिसरात काही शेतकऱ्यांना सायंकाळी बिबट दृष्टीस पडला. बिबट्याच्या दहशतीमुळे रात्री दरम्यान शेतात ओलीत करण्यास ...
वरखेडा : दिडोरी तालुक्यातील चौसाळे येथील वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने तिला वैद्यकीय उपचारासाठी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली. ...