अकोले तालुक्यातील धामणगांव आवारी येथील शेतकरी बाळासाहेब आत्माराम पापळ हे शनिवारी शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना मका पिकाच्या शेतात दीड महिन्याच्या बिबट्याचा बछडा आढळून आला. ...
अचलपूर तालुक्यातील खैरी शिवारात जेरबंद केल्या गेलेल्या बिबट्याने दवाखान्यात जेवण नाकारले आहे. भोजनात त्याला दिले गेलेल्या एक किलो चिकनकडे त्याने बघितलेही नाही. चिकन आवडले नसावे म्हणून त्याला जिवंत कोंबडी दिली गेली. पण, या जिवंत कोंबडीलाही त्याने चिडू ...
खैरी शिवारातून २५ एप्रिलला दुपारनंतर जेरबंद करून बिबट्याला परतवाडा येथील वाघाच्या दवाखान्यात ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये दाखल केले गेले. तेथे त्यावर ‘स्क्वीज केज’मध्ये उपचार सुरू आहेत. दुसऱ्या दिवशी २६ एप्रिलला भोजनात परत त्याला जिवंत कोंबडी दिली ...
अचलपूर तालुक्यातील खैरी-दोनोडा गावाच्या खैरी शिवारात वन व वन्यजीव विभाग यांच्या संयुक्त कारवाईत एका बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. सदर बिबट तीन ते चार वर्षे वयाचा नर आहे. ...