वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, कोल्हा, तरस यांसारख्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास संबंधितांच्या वारसदारांना १५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. ...
ग्रामपंचायत चौसाळे यांच्यावतीने २१ हजार १०० रुपयांची आर्थिक मदत त्यांना देण्यात आली होती. तसेच वन विभागाच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश गांगोडे यांनी त्यांना शासनामार्फत सव्वा लाखांचा धनादेश प्रदान केला. ...
मुळा धरणातून आवर्तन सुटल्याने शेतीला पाणी देण्यासाठी शेतक-यांची धावपळ सुरू असते. यंदा मात्र ऐन नांदूर शिकारी गावात बिबट्याने ठाण मांडले आहे. हा बिबट्या दररोज जागा बदलत असल्याने या भागातील सुकळी, मठाचीवाडी, पिंपरी शहाली गावातील वाड्यावस्त्यांवरील शेतक ...
रविवार, १० मे रोजी सायंकाळपासून वादळ, पाऊस होता. काही तास वीज गूल होती. अशातच दंत महाविद्यालयासमोरील रहिवासी संजय मकेश्र्वर यांना घराच्या मागील संरक्षण भिंतीच्या चॅनेल गेटलगत आवाज आला. त्यावेळी वीज होती. अंधार नसल्याने मकेश्र्वर यांनी आपल्या तीनही मु ...
शुक्रवारी पिंपळगाव खांब भागातील जाधव वस्तीलगतच्या मळे भागात हा बिबट्या मुक्तपणे संचार करताना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला होता. ही बाब येथील शेतकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिली. ...