कऱ्हाड तालुक्यातील घारेवाडे येथील वनक्षेत्रालगत कुजलेल्या अवस्थेत मृत बिबट्या आढळून आला. न्यूमोनिया आजाराने अथवा आतड्याच्या विकाराने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ...
सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा शिवारात वनविभागाच्या हद्दीत भरदिवसा बिबट्या वावरताना दिसून आला आहे. डोंगरावरून झाडीत रुबाबदारपणे मार्गक्रमण करणाऱ्या बिबट्याचा एका तरुण उद्योजकाने शूट केलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...
वनविभागाच्या पाहणीत बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळले नाहीत. उपनगर हा परिसर अर्टिलरी सेंटरपासून जवळ असल्याने बिबट्याचा वावर असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रविवारी बिबट्याचे ठसे दिसले नसले, तरी रात्रीच्या वेळी नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे ...
बिबट्याच्या शिकारप्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर आढळलेल्या पुराव्यावरून सुरुवातीला तिघांना ताब्यात घेत विचारपूस केली. याच विचारपूसदरम्यान ठोस माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागल्यानंतर आकोली (हेटी) येथील रहिवासी असलेल्या धनराज ...
पारनेर तालुक्यातील पाबळ शिवारात गेल्या आठवडाभरापासून उसाच्या शेतात लपलेल्या एका नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला होता. यामुळे परिसरातील शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. दरम्यान वनखात्याने लावलेल्या पिंज-यात शुक्रवारी पहाटे (दि.१२ जून) हा ब ...
वर्दळीच्या या रस्त्यावर रात्रीच्यावेळी अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. रस्त्याच्या दुतर्फा मका, ऊस, द्राक्षाची शेती आहे. यामुळे या मळेभागातील रस्त्यावर सातत्याने बिबट्याचे दर्शन गावकऱ्यांना होत असते. ...