वैतरणा नगर : इगतपुरी तालुक्यातील कावनई - रायबे येथील वनक्षेत्रालगत मृत बिबट्या आढळून आला. चार चाकी वाहनाने धडक दिल्याने रायबे पुलाजवळ त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ...
या भागातील जाखोरी, सामनगाव, पळसे, चाडेगाव या भागातून गेल्या २ जुलैपासून अद्यापपावेतो चार तर बुधवारी देवळाली कॅम्प भागात एक आणि आज चांदगिरीत एक असे एकूण सहा बिबटे या महिनाभरात पिंजऱ्यात जेरबंद झाले. ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. येथील शेरी रस्त्याला राहणाऱ्या एका शेतकºयाचा श्वान बिबट्याने फस्त केला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ...
पुणे ते बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील केदारवाडी (ता. वाळवा) हद्दीतील देसाई मळ्याजवळ सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एक वर्षाचा बिबट्या अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाला. या वर्षाच्या मादी जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर शेतकरी व वाहनधारका ...