पिंपळगाव बसवंत : परिसरातील लोणवडी-कारसूळ रस्त्यावरील मळ्यात घराजवळ बांधलेल्या शेळीच्या कळपावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि. १८) पहाटेच्या सुमारास घडली. यात एक शेळी ठार तर चार शेळ्या जखमी झाल्या आहेत. ...
वरखेडा : तालुक्यातील काही परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा मुक्त संचार होत असून, पाळीव प्राणी, श्वानावर हल्ला करून भक्ष करीत असल्याने नागरिक दहशतीखाली वावरत आहे. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो शिवारातील जंगल परिसरातील एका पडक्या झोपडीच्या पडवीत १५ दिवस वयाची चार बिबट्याची बछडे आढळून आली. दरम्यान जंगल परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसापासून बचावासाठी मादी बिबट्याने आपली पिले या झोपडीत आणून ठेवली असावी ...
वटार : येथील सावतावाडी परिसरात गेल्या एक महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असुन दररोज शेतकऱ्यांच्या जनावरांचा फडश्या पाडत आहे. बुधवारी (दि.१२) मध्यरात्री विंचुरे शिवारातील रविंद्र जाधव यांच्या दोन शेळ्या ठार केल्याने शेतकरी भयभीत झाला आहे. दररोज स ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्यांचे दर्शन घडत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चिंचखेड येथे शेतकरी जीवन संधान यांच्या गाईच्या वासरावर बिबट्याने शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला करून ठा ...
नाशिक : दारणाकाठावरील चांदगिरी गावाच्या शिवारात असलेल्या एका फार्महाऊसच्या परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी (दि.११) पहाटेच्या सुमारास एक प्रौढ मादी ... ...
गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रामधील बिबटांच्या तीन पिलांना दत्तक पालक मिळाले आहेत. चार पिलांपैकी तिघांना वन्यजीवप्रेमींनी दत्तक घेतले आहे. प्रत्येक पिलाच्या देखभालीसाठी ५० हजार रुपयांचा खर्चही गोरेवाडा व्यवस्थापनाकडे सोपविला आहे. ...