त्र्यंबकेश्वर : बुधवारी(दि.२) मौजे खरवळ येथे सोमा काशीराम मौळे यांच्या शेतात पहाटेच्या सुमारास बिबट्याने आंब्याच्या वाडीत बैल ठार केला. त्याला सोडवण्यासाठी गेले असता तो रमेश मौळे यांच्यावर धाऊन गेल्याने त्यांना पळ काढावा लागला. या घटनेनंतर बैलाचा पंच ...
घरात वाघोबा आला, ही वार्ता गावासह परिसरात पसरते. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होतात. सव्वाचार तासांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर अखेर बिबटला जेरबंद करण्यात वनविभागाला यश येते. ...
मागील आठवड्यात गंगासागर हेटी येथील गोठ्यात शिरून बिबट्याने आठ बकऱ्या फस्त केल्या. ही घटना ताजी असताना आता आकापुरातही बिबट्याचा धुमाकूळ सुरू असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. जवळच्याच देवपायली येथील बिबट्याने एका युवकाला जखमी केले होते. वनविभागाने त्या ...
लोणी बुद्रूक (ता़ राहाता) येथील शेतात विखे या नातवंडांना घेऊन बसल्या होत्या़ विखे यांचे चिरंजीव खासदार डॉ़ सुजय विखे यांची सहा वर्षांची कन्या अनिशा आणि विखे यांची कन्या सुस्मिता यांचा मुलगा जयवर्धन यांना शालिनी विखे खाऊ घालत होत्या़ ...
आपल्याकडे देव तारी त्याला कोण मारी' अशी म्हण आहे. याची प्रचिती नुकतीच प्रतिष्ठित राजकारणी घराणे विखे कुटुंबाला आली. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे या आणि त्यांचे दोन नातू मोठ्या संकटातून बालंबाल बचावल्या. ही घटना शनिवारी (२९ आॅगस्ट) घडली ...
जळगाव जिल्हा वनक्षेत्र हे सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी आहे. यातील रावेर, यावल आणि चोपडा तालुक्यांतील काही वनक्षेत्र यावल वन विभागांतर्गत येते. मुक्ताईनगर, जामनेर तालुक्यांतील वढोदा वनक्षेत्राचा भाग हा जळगाव वनक्षेत्रात येतो. ...