गडहिंग्लज तालुक्यात पहिल्यांदाच बिबट्याने दर्शन दिले आहे. तेगिनहाळ येथील शेतवडीत बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांत घबराहट निर्माण झाली आहे. ...
पेठ : तालुक्यातील आड बु. येथे भरिदवसा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळीला आपला जीव गमवावा लागला असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. ...
गावाशेजारी व्यायाम करत असताना बिबट्याने संस्कार सतीश बुरले (11) रा. कापसी या मुलाला उचलून नेले. घटनेनंतर लगेच नागरिकांनी जंगलात शोध घेतला असता संस्कारचा मृतदेहच आढळून आला. ...
पाळे खुर्द : कळवण तालुक्यातील गोसराणे-बार्डे शिवारात एक महिन्यापासून बिबट्याची दहशत निर्माण होऊन परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. यामुळे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंर झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ...
शुक्रवारी रात्री पोलीस ठाण्यात अधिकारी तथा कर्मचारी रोल कॉलसाठी उपस्थित होते. रोलकॉल संपतो न संपतो तोच या ठिकाणी उपस्थित असलेले हेमराज प्रधान बिबट, बिबट म्हणून ओरडले. नगर परिषद पाण्याच्या टाकीकडून प्रवेशद्वाराजवळ बिबट येताना त्यांना दिसला. त्यानंतर ठ ...
जनावरे चरण्यासाठी घेऊन गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याची घटना शनिवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्याने घडली. या हल्ल्यात मेर्वी - जांभूळ भाटले येथील शेतकरी जनार्दन काशिनाथ चंदूरकर गंभीर जखमी झाले आहेत. ...