यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राणीगणना झाली नसली तरी येऊर आणि पातलीपाड्याच्या परिसरात बिबटयाचे हमखास दर्शन होत असल्याचे येथील रहिवाशी सांगतात. दोनच दिवसांपूर्वी पातलीपाडा भागात एका बिबट्याने एका भटक्या कुत्र्याची शिकार करुन त्याला जंगलात नेले. ...
नायगाव - सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गाय मृत्युमुखी पडण्याची घटना घडली. मेंगाळ वस्तीवर बिबट्याचा वावर वाढल्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी शेतकरी करत आहे. ...
Leopard, Wanadongri वानाडोंगरी (ता. हिंगणा) येथील आयटीआय परिसरात बिबट शिरल्याची वार्ता सर्वत्र पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्यासोबतच वन अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. या बिबट्याला कुणीही प्रत्यक्ष बघितले नसताना या भागात बघ्यांनी शन ...
Leopard Attack, Chandrapur News ब्रम्हपुरी तालुक्यातील गांगलवाडी जवळील वांद्रा येथील एका दहा वर्षाच्या मुलाचा गुरुवारी बिबट्याने बळी घेतला. ही घटना गुरुवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास ब्रह्मपुरी वन विभागांतर्गत क्षेत्र सहाय्यक कार्यालय मेंडकीमधील च ...
वनपरिक्षेत्र सावली अंतर्गत येत असलेल्या लोंढोली बीटातील कक्ष क्रमांक १५३४ मध्ये जंगल परिसरात एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे सुमारे २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ...
श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथे दोन बिबट्याने घासाच्या पिकात डरकाळ्या फोडत एकमेकांवर हल्ला चढविला. यात गंभीर जखमी झालेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. ...
देवळाली कॅम्प : दारणा नदीकाठी असलेल्या दोनवाडे येथील रहिवासी संतोष शिवाजी सांगळे (38) हा साडेसात वाजेच्या दरम्यान ठुबे पोल्ट्रीफॉर्म जवळून कालव्याच्या रस्त्याने दुचाकीने घरी परतत असताना अचानकपणे बिबट्याने शिवाजीच्या दुचाकीवर झडप घेतली. यामुळे शिवाजी ...