संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथे बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सुनंदाताई गहीनाजी भागवत मुलींच्या वसतिगृह परिसरात हा बिबट्या बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान दिसून आला आहे. नांदूर खंदरमाळ येथे सुनंदाताई गहीनाजी भागवत ...
leopard Attack Satara ForestDepartment- जावळी तालुक्यातील रानगेघर याठिकाणी गुरुवारी सायंकाळी डोंगरातून शेळ्या माघारी येताना बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ८ शेळ्या मृत्यूमुखी पडल्या असून ४ जखमी आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
घोटी : बिबट्याचे संचारक्षेत्र असलेल्या इगतपुरी तालुक्यातील कुरुंगवाडी येथे बिबट्याचे एक बछडे आईपासून दुरावून एका घराच्या पडवीत आश्रयाला आले. वनविभागाने दखल घेऊन या बछड्याला सुरक्षित ठेऊन त्याच्या आईची भेट घालून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबट्याच् ...
सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागातील मिरगाव व शहा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्या नर-मादीची जोडी धुमाकूळ घालत आहे. शनिवारी (दि.९) शहा-मिरगाव रस्त्यालगत मिलिंद घोडेराव यांच्या वस्तीवरील जर्मन शेफर्ड कुत्र्याला फस्त केले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झ ...
संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथील एका वस्तीवरील जनावरांच्या बंदिस्त गोठ्यावर शुक्रवारी मध्यरात्री सहा बिबट्यांनी मिळून हल्ला केला. यावेळी त्यांनी दोन शेळ्यांचा फडशा पाडला. यावेळी आरडाओरडा करणाऱ्या महिलेवर ही हल्ला केला. परंतू ही महिला थोडक्यात बचाव ...