कसबे सुकेणे : बिबट्याच्या बछड्याला हातात पकडून ऊसतोड कामगाराने त्याच्यासोबत सेल्फी घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने मंगळवारी (दि.२) या सेल्फीबहाद्दराचा कसून शोध घेतला. दरम्यान सायंकाळी या प्रकाराशी संबंधितास ताब्यात घेतल्याने बछड्यासोब ...
बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने सुभाष जगताप यांच्या शेतात पिंजरा लावला होता. रात्री उशिरा सावजाच्या शोधात असलेला बिबट्या या पिंजऱ्यात अडकला. ...
नांदूरशिंगोटे : परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत कायम असल्याने शेतकरी वर्गात घबराट निर्माण झाली आहे. शेतकरी व शेतमजुरांना रात्रीच्या वेळी बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. गेल्य ...
जानोरी : तालुक्यातील वाघाड व परिसरातील शिंगाडे वस्ती येथे बिबट्याने अनेक दिवसापासून दहशत निर्माण केल्याने शेतकरी बिबट्याच्या सावटाखाली जीवन जगत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी शेत ...
निफाड : तालुक्यातील लोणजाई डोंगराच्या मागच्या बाजूकडे आंबेवाडी आणि सोनेवाडी शिवारात २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली असून, याठिकाणी वन विभागाने बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे. ...