नरेश आज पहाटे या परिसरातून जात असताना जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. त्याच्यासोबत आणखी काही मित्र होते. बिबट्याने त्याच्यावर हल्ला करताच हे मित्र पळून गेले. या हल्ल्यात नरेशचा जागीच मृत्यू झाला. कोळसा खाणीत गस्तीवर असलेल्या ...
सिन्नर: तालुक्यातील दापूर येथे शेतात मक्याला पाणी भरणाऱ्या युवकावर भरदिवसा बिबट्याने हल्ला केल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. युवकाच्या मोठ्या भावाने व वडिलांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने मक्याच्या शेत ...
Nagpur News बिबट्यांच्या नियंत्रणासाठी आणि संरक्षित अधिवासासाठी वनविभागाकडे निश्चित धोरण नव्हते. मात्र अलीकडेच या अध्ययनासाठी आणि तोडगा काढण्यासाठी बिबटे-मानव संघर्ष अध्ययन समितीची स्थापना झाली आहे. ...
leopard Sindudurg- पाडलोसमध्ये वारंवार रानटी प्राण्यांचा उपद्रव सुरूच असल्यामुळे शेतकरीवर्ग मेटाकुटीला आला आहे. केणीवाडा येथे गुरांच्या पाण्यासाठी असलेल्या बंधाऱ्यावर रविवारी सकाळी बिबट्याच्या पावलांच्या खुणा शेतकऱ्यांना दिसून आल्या. यामुळे स्थानिकां ...