लोहोणेर : देवळा तालुक्यातील गिरणा नदी काठावरील भऊर, विठेवाडी, झिरेपिंपळ शिवारात सध्या बिबट्याचा वावर वाढला असून या परिसरात मादी बिबटयासह बछड्यांचे दर्शन अनेकांना झाल्याने शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण आहे. ...
डांगसौदाणे परिसरातील निंबा सुलक्षण यांच्या शेतवस्तीजवळ वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याची मादी जेरबंद झाली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ...
खेडलेझुंगे : खेडलेझुंगे, कोळगांव, सारोळे थडी, धारणगाव परिसरामध्ये बिबट्यांचा वावर आहे. दरम्यान, मंगळवारी परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी सकाळी एक बिबट्या जेरबंद झाला. या भागात बिबट्यांचे वास्तव्य वाढले असून, नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाण ...
Yawatmal News आर्णी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या दक्षिण वनक्षेत्र भागात माळेगाव शिवारामध्ये बिबट्या मृत अवस्थेत आढळला. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे कळू शकले नाही. ...
leopard Sangli Shirala- तडवळे ( ता.शिराळा) येथे भर दुपारी बारा च्या दरम्यान ऊस तोड कामगारांच्या अकरा महिन्याच्या मुलाचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.सुफीयान शमशुद्दीन शेख (रा. आनंदगाव ,ता.माजलगाव ,जि बीड) असे दुर्दैवी मुलाचे नाव आहे. ...
नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील डोळासणे शिवारात भरधाव वेगातील अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱा बिबट्या ठार झाल्याची घटना घडली. रविवारी ( दि.२१) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. ...