फोटोग्राफर श्रीधर शिवाराम आपला गाइड बॉबीसोबत जंगलात फोटो काढण्यासाठी गेले होते. पण यादरम्यान एका बिबट्याचा टक्कर एका बाइकसोबत झाली. (All Image Credit : Shridhar Shivaram Instagram) ...
पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा शिवारात कुंभारकर वस्तीवरील नागरिकांना बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्या मक्याच्या शेतात आरामात चालत गेल्याने पिकांना पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांची पाचावर धारण बसली. शेतातील ओलाव्यात पावल ...
Leopard sangli-सांगलीतील राजवाडा चौक परिसरात बुधवारी सकाळी बिबट्या आढळला. सकाळी साडे सातच्या सुमारास हा तेथील काही विक्रेत्यांना दिसला. याच भागातील रॉकेल लाईन परिसरात एका पडक्या घरात तो असल्याची शक्यता असून या परिसरात वन विभागाने जाळी लावून त्याचा शो ...
गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याचा संचार असल्याने नागरिक भयभीत झाले होते त्यामुळे वन खात्याने पिंजरा लावला होता. आज पहाटे येथील शेतकरी नारायण पाटील यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात पहाटे बिबट्या जेरबंद झाला. ...
जिल्ह्यातील प्रामुख्याने निफाड, नाशिक, इगतपुरी, दिंडोरी या तालुक्यांत बिबट्याकडून मानव हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडल्या आहेत. हा संघर्ष रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जाऊन प्रभावी जनजागृती करण्यावर या दोघांना भर द्यावा लागणार आहे. ...