आहुर्ली : शेवगेडांग शिवारात शुक्रवारी मध्यरात्री बिबटयाने मळयातील घराजवळ असलेल्या गोठयावर चाल करत वासराचा फडशा पाडण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुदैवाने वासराच्या हंबरण्याने जागी झालेल्या शेतकऱ्यांनीं तातडीने गोठयाकडे धाव घेत वासराचा ज ...
Bhandara News घराच्या अंगणात तब्ब्ल आठ ते दहा लहान-मोठे बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली. वनविभागाने गावात धाव घेतली व रात्री-अपरात्री गावाबाहेर फिरू नये, असा इशारा दिला. ...
Chandrapur News सावली तालुक्यातील व्याहाड बूज येथे मंगळवारी रात्री १० च्या सुमारास झोपेत असलेल्या महिलेवर बिबटयाने हल्ला चढवून तिला ठार केल्याची घटना घडली. ...
Leopard ForestDepartment Satara : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर-वडूज रस्त्यावरील अंभेरी येथील देवदरी घाटात बिबट्या दिसल्याच्या वावड्या वाहनधारकांकडून उठवल्या जात आहेत. मात्र वनविभागाने या वावडय़ांचे खंडन करून तो प्राणी तरस असल्याचे म्हटले आहे. ...
मेशी : देवळा तालुक्यातील पूर्व भागातील मेशीसह डोंगरगाव परिसरात बिबट्याची दहशत कायम असून मंगळवारी (दि.६) पुन्हा डोंगरगाव येथील शेतकरी दादाजी सावंत यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या गाईच्या वासराचा फडशा पाडला आहे. ...