Leopard, Latest Marathi News
कोतवाल या दशक्रिया विधीसाठी घरातून बाहेर पडत असतानाच त्यांच्या घराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालत हल्ला केला. ...
विधानसभेत आ. जितेंद्र आव्हाड, अतुल भातखळकर, जयंत पाटील, सुनील प्रभू, काशिनाथ दाते, कृष्णा खोपडे आदी आमदारांनी लक्षवेधी सूचना मांडत राज्यात वाघ, बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याकडे वनमंत्र्यांचे लक्ष वेधले ...
घराजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालत हल्ला केला. त्यांच्या आरडाओरडीनंतर सोबत असलेल्या नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्यांची सुटका केली ...
Leopard Attack : राज्यातील वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यावर वनमंत्री गणेश नाईक यांनी मोठं विधान केले आहे. ...
Raigad News: अलिबाग तालुक्यातील नागाव परिसरात खालची आळी येथे आज सकाळी भरदिवसा बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली. बिबट्याने दोन नागरिकांवर हल्ला केल्याची माहिती मिळत असून एक तरुण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ...
पाथरी तालुक्यात १३ हजार हेक्टरवर ऊस क्षेत्र; बिबट्यास लपण्यासाठी अनेक जागा, सावधगिरी बाळगण्याचे वन विभागाचे आवाहन ...
दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढत असून शेतातील गोट्यांमधील जनावरांवर बिबट्यांचे हल्ले होत आहेत. ...
- मातीवर बिबट्याच्या पायांचे ठसेही आढळले : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाकडून शेत परिसरात, तसेच पाण्याच्या साठ्याजवळ अनेक ठिकाणी ट्रॅप कॅमेरे ...