इल्लूर येथील शेतकरी विश्वनाथ घुसाजी बामनकर हे सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी सकाळी ११.३० वाजता शेतात बैल चारायला घेऊन जात होते. दरम्यान, बैल थांबले. त्यांना पुढे हाकल्यानंतरही ते पुढे जात नव्हते. बैल का पुढे जात नाहीत, हे पाहण्यासाठी बामनकर पुढे येता ...
आक्सापूर पासून २ किमी अंतरावर राष्ट्रीय मार्गावरील जंगल परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात बुधवारी चार सुमारास घडला. ...
मागील चार दिवसात गिरणारे-गंगाम्हाळुंगी आणि दिंडोरी वन परिमंडलातील वाडगाव, जुने धागुर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात दोन बालिकांना आपले प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर नाशिक पूर्व-पश्चिम वन विभाग खडबडून जागा झाला आहे. ...
मानवी जीवितास धोकादायक ठरलेल्या या बिबट्याला जेरबंद करण्याचे आदेश मुख्य वनरक्षक (वन्यजीव) नागपूर यांनी दिले होते. त्या अनुषंगाने प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार पेपर मिल परिसरात बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी तीन पिंजरे लावण्यात आले होते. पेपरमिल कॉलनी ...
आष्टी परिसरातील ही पाचवी घटना असून दोघांचा मृत्यू तर तिघे जखमी झाले आहेत. पेपरमिल परिसरात काल दोन पिंजरे लावण्यात आले. परंतु आज बिबट्याने एका व्यक्तीला ठार केल्याची घटना उघडकीस आली. ...