जंगलात नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याला बिबट्याने हल्ला करून ठार केले. ही घटना गुरुवारी दुपारी २:३० च्या सुमारास सिरोंचा तालुक्यातील तुमनूरजवळच्या जंगलात घडली. ...
पांडवलेणी च्या पायथ्याशी असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यानपासून अवघ्या काही मीटर अंतरावर महामार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या बिबट्याला भरधाव जाणाऱ्या वाहनाने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
करंजगाव -चापडगाव रस्त्यावर बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले. या रस्त्यावरून बुधवारी रात्री तीन तरुण आपल्या घरी जात असताना चापडगावकडे येत होते. पिंटू हांडे, पवन चौधरी, बापू चव्हाण हे गाडीवर उसाच्या शेताजवळ येताच अचानक समोर बिबट्या दिसल्याने घाबर ...
एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, महाराष्ट्राच्या कुठल्या भागातील हा व्हिडीओ आहे, हे कळू शकलेलं नाही, मात्र या व्हिडीओमध्ये बिबट्या खोल विहीरीत पडल्याचं दिसतं आहे. बिबट्या विहिरीतून बाहेर पडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो आहे, पण तो बाहेर पडू शकत नाही. ...