मालेगाव तालुक्यातील सावतावाडी येथील वसंत पांडुरंग अहिरे यांच्यावर बुधवारी सकाळी पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून पाच शेळ्या, बोकड व एक शेळीचे पिलू अशी सात जनावरे फस्त केली. पाच शेळ्या अत्यंत जखमी अवस्थेत आहेत. ...
पंधरवड्याने पुन्हा दाढेगावात बिबट्याने दर्शन दिले आहे. त्यामुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या भागात पाहणी करत गावातील एका मळ्याच्या बांधालगत दुसरा पिंजरा तैनात केला आहे. सध्या दोन पिंजरे या भागात असून, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...
बाजारभोगाव : गव्यांमुळे होणारे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शिवाराची राखण करायला गेले असता अचानक बिबट्या समोर आल्याने शेतकऱ्यांची घाबरगुंडी उडाली. ... ...