Leopard Accident Video : बिबट्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आयएएफ अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. सुशांत नंदा यांनी याच घटनेचा एक दुसरा व्हिडीओही शेअर केला आहे. ...
दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात सोमवारी (दि. २०) दहा वर्षीय शाळकरी बालकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. ...
काही वेळ बिबट्याची काहीच हालचाल न झाल्याने जमावातील काही जण बिबट्या मृत झाल्याचे समजून बाजूला करण्यासाठी पुढे गेले. अचानक निपचित पडलेला बिबट्या हालचाल करीत जागेवरून उठला. अन् जमावाच्या दिशेने झेप घेत बिबट्याने रोहित पवार याच्यावर चाल केली. ...