Nashik: सिन्नर तालुक्यातील पास्ते येथे आज रविवार ( दि.१६ ) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास इसमावर हल्ला करण्याच्या नादात बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली आहे.परिसरातील ग्रामस्थ बिबट्याला वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहे. ...
गुरुवारी सकाळी १० वाजता वनविभागाच्या प्रयत्नाने जाळीतून सुटका झालेल्या या बछड्याने शेजारील शेतात धूम ठोकली. त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. ...
Nashik: गुरुवारी पहाटे सव्वापाच वाजता जयभवानी रोडवरील आडकेनगर लेन-२मध्ये राहणारे शिंदे दाम्पत्य नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले खरे; मात्र त्याचवेळी त्यांना जीव मुठीत धरून सुरक्षितस्थळी धावावे लागले ...