लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या, मराठी बातम्या

Leopard, Latest Marathi News

बिबट्या आला रे आला..., सांगलीतील भाळवणीच्या तरुणाने सिनेस्टाइलने केली वनविभागाची दमछाक - Marathi News | A young man from Bhalwani in Sangli spread a rumor on social media that a leopard had arrived | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बिबट्या आला रे आला..., सांगलीतील भाळवणीच्या तरुणाने सिनेस्टाइलने केली वनविभागाची दमछाक

कायद्याचा धाक दाखवताच बनाव उघड ...

दाखवा हुशारी, यात चित्ता कोण अन् बिबट्या कोणता?, IFS अधिकाऱ्याचा तुम्हाला सवाल - Marathi News | Show your intelligence, who is the cheetah means jaguar and which is the leopard?, the IFS officers asked you | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दाखवा हुशारी, यात चित्ता कोण अन् बिबट्या कोणता?, IFS अधिकाऱ्याचा तुम्हाला सवाल

परवीन कासवान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा प्रश्न विचारला आहे. त्यावर, अनेकांनी कमेंट केल्या आहेत. ...

Kalyan: बिबट्याचा आधी चाळीत, नंतर इमारतीत मुक्काम, पाच जणांची भेट घेऊन १० तासांनी परतला - Marathi News | Kalyan: Leopard stays first in chali, then in building, meets five and returns after 10 hours | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बिबट्याचा आधी चाळीत, नंतर इमारतीत मुक्काम, पाच जणांची भेट घेऊन १० तासांनी परतला

Kalyan News: पूर्वेतील चिंचपाडा परिसरातील श्रीराम अनुग्रह इमारतीत गुरुवारी सकाळी बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच तेथील रहिवाशांची बोबडीच वळली. ...

वन विभागाने घडवली मादी बिबट्या अन् बछड्यांची पुनर्भेट, साताऱ्यातील कऱ्हाडमधील घटना - Marathi News | The forest department organized the reunion of the female leopard and the cubs in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वन विभागाने घडवली मादी बिबट्या अन् बछड्यांची पुनर्भेट, साताऱ्यातील कऱ्हाडमधील घटना

हा पुनर्भेटीचा क्षण वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात कैदही झाला. ...

कल्याणमधील इमारतीमध्ये घुसला बिबट्या; सात तासापासून जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू - Marathi News | A leopard entered a building in Kalyan; Attempts to detain since seven hours | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमधील इमारतीमध्ये घुसला बिबट्या; सात तासापासून जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू

आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास श्रीराम अनुग्रह या इमारतीमध्ये बिबट्या शिरल्याचे कळतात नागरिकांमध्ये एकच धावपळ माजली आणि भीतीचे वातावरण पसरले. ...

बिबट्याच्या हल्ल्यात आदिवासी महिला ठार - Marathi News | Tribal woman killed in leopard attack | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बिबट्याच्या हल्ल्यात आदिवासी महिला ठार

आदिवासी भागातील एका महिलेला बिबट्याने आज पहाटे हल्ला करून ठार केले. या महिलेला बिबट्याने घरापासून तीनशे मीटर फरपटत नेले. छातीवरील भाग व पाय बिबट्याने तोडला. ...

Video: बिबट्याची शिकार करायला सिंह जवळ गेला अन् सुरू झाली झुंज... - Marathi News | lion suddenly attacks leopard for hunt wild animals fight in jungle forest Video see what happened next | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: बिबट्याची शिकार करायला सिंह जवळ गेला अन् सुरू झाली झुंज...

सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालाय ...

कपाशीच्या शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळला, मृत्यूचे कारण अस्पष्ट - Marathi News | Leopard found dead in cotton field of pipri shivar of kanhan, cause of death unclear | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कपाशीच्या शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळला, मृत्यूचे कारण अस्पष्ट

पिपरी शिवारातील घटना ...