लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या, मराठी बातम्या

Leopard, Latest Marathi News

ड्रोनची मदत घ्या! पिंजरे, वाहने, मनुष्यबळ वाढवा, बिबट्यांची नसबंदी करा; देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश - Marathi News | Take help of drones Increase cages vehicles manpower sterilize leopards Devendra Fadnavis directs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ड्रोनची मदत घ्या! पिंजरे, वाहने, मनुष्यबळ वाढवा, बिबट्यांची नसबंदी करा; देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मानवावर हल्ले करणाऱ्या बिबट्यांना आळा घालण्यासाठी तातडीने आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे पुरविण्यात यावेत ...

राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय? - Marathi News | Terror of tigers and leopards in 25 districts of the state; What to do about the free movement of leopards? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?

Amravati : वनविभागाकडे केवळ ९ हजार वनरक्षक; जलदकृती २४ वनाधिकारी आणि २२० वनरक्षकांची गरज ...

एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद  - Marathi News | Horrible: Three leopards caught on CCTV camera in search of poacher | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 

कवलीमळा येथे यापूर्वीही बिबट्यांचा वावर वारंवार दिसत असून गेल्या काही दिवसांपासून कवलीमळ्यात एकही कुत्रा शिल्लक नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ...

Sangli: मांगरूळमध्ये बिबट्याच्या बछड्याला वनविभागाने घेतले ताब्यात - Marathi News | Forest Department takes custody of a weak leopard cub in Mangrul Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मांगरूळमध्ये बिबट्याच्या बछड्याला वनविभागाने घेतले ताब्यात

शिराळा तालुक्यातील मांगरूळमध्ये वनविभाग आणि 'सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्स'ची यशस्वी मोहीम ...

बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी जंगल परिसरात शेळया सोडण्यात येणार; गणेश नाईक यांची माहिती - Marathi News | Snakes will be released in the forest area to prevent leopard attacks; Ganesh Naik informed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी जंगल परिसरात शेळया सोडण्यात येणार; गणेश नाईक यांची माहिती

जंगलातील छोटे प्राण्यांची संख्या कमी झाल्याने बिबट्यांना नैसर्गिक खाद्य मिळत नाही, त्यामुळे शहरी वस्तीतील हल्ल्यांत मोठी वाढ झाली आहे. ...

शेतमजुरावर अचानक बिबट्याचा हल्ला; आरडाओरडा करताच नागरिकांची धाव, बिबट्याने काढला पळ - Marathi News | A leopard suddenly attacked a farm laborer; Citizens ran after hearing screams, the leopard escaped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतमजुरावर अचानक बिबट्याचा हल्ला; आरडाओरडा करताच नागरिकांची धाव, बिबट्याने काढला पळ

गोरख शेळकंदे हे शेताच्या बाजूला लघुशंकेश गेले असताना अचानकपणे बिबट्या झाडीतून बाहेर आला आणि त्यांच्यावर झडप घालत हल्ला केला ...

Leopard: बिबट्यांच्या दहशतीवर उपाय; ‘नसबंदी’ करणार, गावात सायरन वाजणार! - Marathi News | Leopard: Solution to the terror of leopards; 'Neutering' will be done, sirens will sound in the village! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Leopard: बिबट्यांच्या दहशतीवर उपाय; ‘नसबंदी’ करणार, गावात सायरन वाजणार!

Leopard New: पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही महिन्यांत बिबट्यांच्या हल्ल्यामुळे  नागरिकांमध्ये भीतीचे  वातावरण निर्माण झाले आहे. ...

ऊसात सापडलेल्या बिबट्याच्या पिल्लांना मानवी स्पर्श, मादी येते पण 'गंध' ओळखून नेत नाही! - Marathi News | The Cruel Price of a Touch: Leopard Mother Rejects Cubs After Detecting Human Scent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऊसात सापडलेल्या बिबट्याच्या पिल्लांना मानवी स्पर्श, मादी येते पण 'गंध' ओळखून नेत नाही!

माणसाच्या एका स्पर्शाने बिबट्याच्या मादीने तोडले मातृत्वाचे बंधन? पिल्लांवर उपासमारीचे संकट! ...