पवनी तालुक्यातील चकारा येथे पाटबंधारे विभागाच्या पडक्या इमारतीत बुधवारी सकाळी बिबट्याचा नवजात बछडा आढळून आला होता. वन विभागाने तेथे धाव घेतली. याच परिसरात बिबट असल्याने तो आपल्या पिलाला घेण्यासाठी येईल, अशी अपेक्षा होती. त्यावरूनच अड्याळ वनपरिक्षेत्र ...
leopard cub was found dead नागपूर प्रादेशिक वन विभागाच्या खापा वन परिक्षेत्रामध्ये गुरुवारी दुपारी बिबट्याचे एक पिल्लू मृतावस्थेत आढळून आले. ते सुमारे चार महिन्यांचे असून मादी आहे. ...
बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास बिबट्याने रामकृष्ण जगन्नाथ निमजे यांच्या घरातील शेळी ठार केली. तर नामदेव शिवरू उके यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. ...
Nagpur News सोमवारी महाराजबागेजवळील पुलाच्या कठड्यावर दिसलेल्या बिबट्याचा शोध सायंकाळनंतर लागला नव्हता. परंतु आज (मंगळवारी) सकाळी महाराजबागेलगतच्या नाल्यांमध्ये त्याने डुकराची शिकार केल्याचे व अर्धवट खाल्ल्याचे आढळून आले. ...
सिन्नर तालुक्यातील चापडगाव शिवारात शनिवारी (दि.२८) सकाळी आठ वाजताच्या सुमारास एक महिला वालवडीच्या शेतात कामाला गेली होती. त्यावेळी एका सरीवर तिला बिबट्या पडलेला दिसला. त्या बिबट्याला पाहून सदर महिलेची घबराट होऊन तिला जागेवरच भोवळ आली; पण स्वत:ला सावर ...