लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या, मराठी बातम्या

Leopard, Latest Marathi News

अंगणात गाढ झोपेत असलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला - Marathi News | A leopard attacks a woman who is fast asleep in the yard | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अंगणात गाढ झोपेत असलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला

Chandrapur News सावली तालुक्यातील व्याहाड बूज येथे मंगळवारी रात्री १० च्या सुमारास झोपेत असलेल्या महिलेवर बिबटयाने हल्ला चढवून तिला ठार केल्याची घटना घडली. ...

देवदरी घाटात बिबट्या आला रे...,वाहनधारकांकडून वावड्या - Marathi News | A leopard came to Devdari ghat ... | Latest satara News at Lokmat.com

सातारा :देवदरी घाटात बिबट्या आला रे...,वाहनधारकांकडून वावड्या

Leopard ForestDepartment Satara : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर-वडूज रस्त्यावरील अंभेरी येथील देवदरी घाटात बिबट्या दिसल्याच्या वावड्या वाहनधारकांकडून उठवल्या जात आहेत. मात्र वनविभागाने या वावडय़ांचे खंडन करून तो प्राणी तरस असल्याचे म्हटले आहे. ...

7 लोकांचा बळी घेणारा बिबट्या अखेर जेरबंद, सात दिवसांपासून सुरू होते वनविभागाचे सर्च ऑपरेशन - Marathi News | Cannibal Leopard Imprisoned In Cage after seven days, killed 7 humans till now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :7 लोकांचा बळी घेणारा बिबट्या अखेर जेरबंद, सात दिवसांपासून सुरू होते वनविभागाचे सर्च ऑपरेशन

Cannibal Leopard Was Imprisoned In A Cage:बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने 8 पिंजरे, 20 ट्रॅप कॅमरे लावले होते ...

बिबट्याने पाडला वासराचा फडशा - Marathi News | The leopard dropped the calf | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याने पाडला वासराचा फडशा

मेशी : देवळा तालुक्यातील पूर्व भागातील मेशीसह डोंगरगाव परिसरात बिबट्याची दहशत कायम असून मंगळवारी (दि.६) पुन्हा डोंगरगाव येथील शेतकरी दादाजी सावंत यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या गाईच्या वासराचा फडशा पाडला आहे. ...

गुहागरात बिबट्याच्या नखांची तस्करी, दोघे ताब्यात - Marathi News | Smuggling of leopard claws in Guhagar, two arrested | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गुहागरात बिबट्याच्या नखांची तस्करी, दोघे ताब्यात

leopard Ratnagiri : वाघ आणि बिबट्याच्या नखांची तस्करी करणाऱ्या दोघांना गुहागर तालुक्यातील मुंढरफाटा येथील स्प्रिंग कंपनीच्या गेटसमोर रंगेहात पकडले. गुहागर पोलीस व रत्नागिरीच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवारी (७ जुलै) मध्यरात्री १ वाजण्याच्या ...

चापडगावी बिबट्याच्या हल्ल्यात शेळी, बोकड ठार - Marathi News | Goat, goat killed in leopard attack in Chapadgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चापडगावी बिबट्याच्या हल्ल्यात शेळी, बोकड ठार

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील चापडगाव शिवारात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेळी व बोकड ठार झाल्याची घटना घडली. आठ दिवसांत संबंधित शेतकऱ्याचे सुमारे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. चापडगाव शिवारात बुधवारी निवृत्ती आनंदा सांगळ ...

दूर्मिळ ‘ब्लॅक लेपर्ड’ची जोडी आढळल्याने वनप्रेमींमध्ये उत्साह, पण जंगल सफारी बंद - Marathi News | Excitement among forest lovers over finding a pair of rare ‘Black Leopards’, but jungle safari off | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दूर्मिळ ‘ब्लॅक लेपर्ड’ची जोडी आढळल्याने वनप्रेमींमध्ये उत्साह, पण जंगल सफारी बंद

दूर्मिळ असलेला ब्लॅक लेपर्ड दिसल्याने ‘मोगली’ या बालकांच्या कथासंग्रहातील काळ्या बिबट्याचे चित्रण डोळ्यासमोर उभे राहते. मागील घटनांमध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातील काळ्या बिबट्या आढळल्याची नोंद आहे ...

सहा महिन्यांत देशभरात ३१० बिबट्यांचा बळी; महाराष्ट्रात सर्वाधिक ९५ - Marathi News | 310 leopards killed across the country in six months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सहा महिन्यांत देशभरात ३१० बिबट्यांचा बळी; महाराष्ट्रात सर्वाधिक ९५

Nagpur News leopards भारतीय वन्यजीव संरक्षण साेसायटीच्या (डब्ल्यूपीएसआय) नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, यावर्षी गेल्या फक्त सहा महिन्यांंत देशात ३१० बिबट्यांचे बळी गेले आहेत. ...