वन्यजीवांच्या कातडीची तस्करी करणाऱ्यांचा मोठा व्यवहार वर्धा शहरातील सिव्हील लाईन भागात होणार असल्याची माहिती नागपूर येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर नागपूर येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती तातडीने वर्धा येथील उपवनसंरक्षक श ...
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोरून बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाई दरम्यान आरोपींकडून बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली आहे. ...
मूळत: भित्रा आणि लाजाळू असणारा बिबट्या रात्री अंधारातच बाहेर पडतो. निसर्गाने त्याला जसे ठेवले आहे, तसेच तो राहण्याचा प्रयत्न करतो. पिल्ले सोबत असताना बिबट्या आक्रमक रूप धारण करतो. ...
जंगलालगत असणाऱ्या सोंड्या गावातील रामप्रसाद लांजे यांच्या घराच्या अंगणातील शेळी बिबट्याने फस्त केली आहे. गावातील शेळ्या बिबट्या दररोज येऊन फस्त करीत असल्याने गावात दहशतीचे चित्र निर्माण झाले आहे. ...