सिन्नर : तालुक्यातील कासारवाडीत बिबट्याने एकावर हल्ला करून जखमी केल्याची घटना रविवारी (दि.२६) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. गेल्या काही दिवसांत बिबट्याच्या हल्ल्याची तिसरी घटना आहे. ...
शैचास गेलेल्या युवतीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवून जागीच ठार केले. ही घटना सोमवारी सकाळी पुसद तालुक्यातील वन विभागाच्या खंडाळा बीटमधील वडगाव शिवारात घडली. ...
आतापर्यंत आपण बिबट्याच्या हल्ल्यात कुत्र्याचा बळी जात असल्याच्या घटना पाहिल्या, पण पुण्यात चक्क एका कुत्र्यानेच बिबट्याला आपल्या जबड्यात पकडल्याची घटना घडली आहे. शिकारी बनून आलेला बिबट्या स्वतः कुत्र्याची शिकार झाला. ...
पूलखल परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट व वाघाचे दर्शन हाेत आहे. बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास पूलखल येथील कासुबाई पेंदाम यांचा काेंबडा बिबट्याने पळविला. विशेष म्हणजे, फार रात्र झाली नव्हती. तरीही बिबट्याने गावात प्रवेश करून काेंबडा पळविला. ...
वन्यजीव कायद्याच्या अनुसूची-१मध्ये समाविष्ट असलेल्या बिबट्या या वन्यप्राण्याला कायद्याचे संरक्षण लाभलेले असले तरी बिबट्या संवर्धनासाठी वनविभागाचे प्रयत्न राज्यात अपुरे ... ...