शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लीना चंदावरकर

लीना चंदावरकर यांनी मन का मीत या चित्रपटाद्वारे त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मेहबूब की मेहंदी या चित्रपटात राजेश खन्ना सोबत काम केले. या चित्रपटामुळे त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्या हमजोली, मैं सुंदर हूँ, प्रीतम, रखवाला, मनचली, अनहोनी, सरफरोश, एक महल हो सपनो का यांसारख्या चित्रपटात झळकल्या. लीना या खूप चांगल्या अभिनेत्री असल्या तरी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत केवळ ३० चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी १९८० मध्ये ज्येष्ठ अभिनेते किशोर कुमार यांच्यासोबत लग्न केले.  

Read more

फिल्मी : दोन लग्न होऊनही या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या वाटेला आलं एकाकी आयुष्य, आता तिला ओळखणं झालंय कठीण

फिल्मी : लग्नानंतर ११ व्या दिवशी पतीला चुकून लागली होती गोळी, 25 व्या वर्षीच विधवा झाल्या होत्या लीना चंदावरकर

फिल्मी : Kishore Kumar Death Anniversary : किशोर कुमार यांच्या आयुष्यात आल्या या स्त्रिया

फिल्मी : Leena chandavarkar Birthday special : लीना चंदावरकर यांच्या पहिल्या पतीचे लग्नानंतर काहीच दिवसांत झाले होते निधन