अनुभवी लिएंडर पेसचे चीनविरुद्ध पुढील महिन्यात होणाºया डेव्हिस चषक लढतीसाठी भारतीय संघात पुनरागमन होऊ शकते. त्याची घोषणा निवड समिती उद्या करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात उझबेकिस्तानविरुद्ध सामन्यासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले न ...
लिएंडर पेसने सहा स्थानांची प्रगती करताना सोमवारी जाहीर झालेल्या टेनिस क्रमवारीत अव्वल ५० मध्ये स्थान मिळवले. भारताच्या एकेरी अव्वल खेळाडूंची मात्र क्रमवारीत घसरण झाली. ...
मी आयुष्यात बरेच काही मिळवले आहे. आता पुढील लक्ष्य आखणे माझ्यासाठी तरी कठीण आहे. तरीही मी प्रयत्नशील आहे, असे १८ ग्रॅण्डस्लॅम आणि देशाला आॅलिम्पिक पदक मिळवून देणा-या ४४ वर्षीय लिएंडर पेसने सांगितले. ...
भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएंडर पेस याने पूरव राजाच्या सोबतीने खेळताना जेम्स कारेतानी-जॉन पॅट्रिक यांचा पराभव करताना नोक्साविले चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेचे जेतेपद उंचावले. ...