लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लक्ष्मीकांत बेर्डे

लक्ष्मीकांत बेर्डे

Laxmikant berde, Latest Marathi News

साडीतील या चिमुकलीला ओळखलंत का?, वडील होते मराठी कलाविश्वातील सुपरस्टार, तर आईपण आहे अभिनेत्री - Marathi News | Do you know this little girl in a saree? Her father was a superstar in the Marathi art world, and her mother is an actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साडीतील या चिमुकलीला ओळखलंत का?, वडील होते मराठी कलाविश्वातील सुपरस्टार, तर आईपण आहे अभिनेत्री

आता सोशल मीडियावर एका अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो व्हायरल होताना दिसत आहे. साडीत गोंडस स्माइल देणाऱ्या या चिमुकलीला ओळखलंत ना. या अभिनेत्रीचे वडील मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार होते आणि आई प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ...

हिंदी सिनेमात काम करताना मराठी कलाकार एकमेकांशी कसे वागतात? विजय पाटकर म्हणाले... - Marathi News | Vijay Patkar reveals how do Marathi actors interact with each other while working in Hindi cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंदी सिनेमात काम करताना मराठी कलाकार एकमेकांशी कसे वागतात? विजय पाटकर म्हणाले...

आम्ही मध्यंतरी सिंबा सिनेमासाठी गेलो होतो. त्यात सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, अरुण नलावडे हे मराठी कलाकारही होते. ...

लक्ष्मीकांत बेर्डेंचा हा गुण घ्यायचाय अभिनयला, म्हणाला - "...फक्त तेवढच घेऊ शकतो" - Marathi News | Abhinay Berde wants to take this quality of Laxmikant Berde, said - "...can only take that much" | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मीकांत बेर्डेंचा हा गुण घ्यायचाय अभिनयला, म्हणाला - "...फक्त तेवढच घेऊ शकतो"

Laxmikant Berde's Son Abhinay Berde : अभिनयनेदेखील लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पावलावर पाऊल ठेवत मराठी चित्रपटसृष्टीत एन्ट्री केली आहे. ...

गेल्या 33 वर्षांपासून लक्ष्मीकांत बेर्डेंचं 'हे' गाणं वाढवतंय गोविंदांचा उत्साह; तुम्हाला आठवतंय का? - Marathi News | dahihandi-2023-marathi-actor-laxmikant-berde-hamaal-de-dhamaal-famous-song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गेल्या 33 वर्षांपासून लक्ष्मीकांत बेर्डेंचं 'हे' गाणं वाढवतंय गोविंदांचा उत्साह; तुम्हाला आठवतंय का?

Dahi Handi 2023: मराठीतील काही सिनेमांमध्येही दहीहांडीचा जल्लोष दाखवला गेला आहे. ...

'चंद्रावर जाणारा पहिला भारतीय' म्हणत महागुरुंनी केली मजेशीर पोस्ट, "अशी ही बनवाबनवी..." - Marathi News | sachin pilgaonkar shares comedy post on social media giving ashi hi banva banvi film referrence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चंद्रावर जाणारा पहिला भारतीय' म्हणत महागुरुंनी केली मजेशीर पोस्ट, "अशी ही बनवाबनवी..."

लक्ष्मीकांतचा हा फोटो अपलोड करत महागुरुंनीही मजेदार पोस्ट केली आहे. ...

'लक्ष्मीकांत गेल्यानंतर कोणीच नव्हतं आयुष्यात', प्रिया बेर्डेंना 'त्या' कटू आठवणी सांगताना कोसळलं रडू - Marathi News | 'There was no one in my life after leaving Laxmikant', Priya Baird broke down in tears while recounting 'those' bitter memories. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लक्ष्मीकांत गेल्यानंतर कोणीच नव्हतं आयुष्यात', प्रिया बेर्डेंना 'त्या' कटू आठवणी सांगताना कोसळलं रडू

Priya berde: अलिकडेच प्रिया बेर्डे यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी लक्ष्मीकांत यांच्या निधनानंतर त्यांना कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला, याबद्दल सांगितले. ...

'त्याचा बाप जिवंत नाहीये ना', इंडस्ट्रीतल्या बड्या लोकांनी दिली अभिनयला वाईट वागणूक; प्रिया बेर्डेंचा खुलासा - Marathi News | priya-berde-talks-on-what-situation-they-faced-after-laxmikant-berde-death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडस्ट्रीतल्या बड्या लोकांनी दिली अभिनयला वाईट वागणूक; प्रिया बेर्डेंचा खुलासा

Priya berde: अलिकडेच प्रिया बेर्डे यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी लक्ष्मीकांत यांच्या निधनानंतर कलाविश्वात अभिनयला कशाप्रकारे वागवलं गेलं हे सांगितलं. ...

लक्ष्मीकांत बेर्डेंच्या निधनाच्या रात्री नेमकं काय घडलं?; प्रिया बेर्डेंनी सांगितला अभिनयचा 'तो' किस्सा - Marathi News | priya-berde-reveals-her-family-situation-after-lakshmikant-berde-death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मीकांत बेर्डेंच्या निधनाच्या रात्री नेमकं काय घडलं?; प्रिया बेर्डेंनी सांगितला अभिनयचा 'तो' किस्सा

Priya berde: प्रिया बेर्डे यांनी लक्ष्मीकांत यांच्या निधनाच्या रात्री अभिनयमध्ये झालेला बदल कसा होता हे सांगितलं. ...