लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लक्ष्मीकांत बेर्डे

लक्ष्मीकांत बेर्डे, मराठी बातम्या

Laxmikant berde, Latest Marathi News

"प्रिया बेर्डेने परवानगी दिली तरच.."; लक्ष्याला AI रुपात चित्रपटात आणण्यावर महेश कोठारेंचं वक्तव्य - Marathi News | laxmikant berde recreate use of ai mahesh kothere talk about zapatlela 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रिया बेर्डेने परवानगी दिली तरच.."; लक्ष्याला AI रुपात चित्रपटात आणण्यावर महेश कोठारेंचं वक्तव्य

लक्ष्मीकांत बेर्डेंना पुन्हा रिक्रिएट करण्याच्या गोष्टीवर महेश कोठारेंनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिलीय. त्यावेळी ते काय म्हणाले बघा?? ...

"मुंबई बंद अन् माझी गाडी रस्त्यात बंद पडली, लक्ष्याने...", अलका कुबल यांनी सांगितला अभिनेत्याचा 'तो' किस्सा - Marathi News | "Mumbai Bandh and my car got stuck on the road, with Laxmikant Berde...", Alka Kubal recounts the actor's 'that' story. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुंबई बंद अन् माझी गाडी रस्त्यात बंद पडली, लक्ष्याने...", अलका कुबल यांनी सांगितला अभिनेत्याचा 'तो' किस्सा

Alka Kubal : लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या शोमध्ये अलका कुबल यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी सिनेकारकीर्द, सहकलाकार, खासगी आयुष्य यावर भाष्य केले. तसेच यावेळी त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आठवणींनाही उजाळा दिला. ...

AI लक्ष्मीकांत बेर्डेंचा अनुभव देऊ शकत नाही, लेक अभिनय बेर्डेने स्पष्टच सांगितलं - Marathi News | Abhinay Berde reacts on use of idea of use of AI to protray Laxmikant Berde on screen again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :AI लक्ष्मीकांत बेर्डेंचा अनुभव देऊ शकत नाही, लेक अभिनय बेर्डेने स्पष्टच सांगितलं

दिग्दर्शक, निर्माते महेश कोठारे यांनी 'लक्ष्या' या आपल्या प्रिय मित्राला पुन्हा पडद्यावर आणणार असं बोलूनही दाखवलं आहे. यावर लक्ष्मीकांत यांचा मुलगा अभिनय बेर्डेने स्पष्ट मत मांडलं आहे.  ...

"बरीच मुलं वारसा घेतात पण याने.."; लक्ष्याचा लेक अभिनयसाठी प्रसिद्ध दिग्दर्शकाची खास पोस्ट  - Marathi News | kshitij patwardhan post about laxmikant berde son abhinay berde ajjibai jorat natak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बरीच मुलं वारसा घेतात पण याने.."; लक्ष्याचा लेक अभिनयसाठी प्रसिद्ध दिग्दर्शकाची खास पोस्ट 

लक्ष्मीकांत बेर्डेंचा लेक अभिनय बेर्डेसाठी प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाने लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे (laxmikant berde, abhinay berde) ...

AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग - Marathi News | Mahesh Kothare says he wants to work with Laxmikant Berde again he will come back on screen through AI | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग

महेश कोठारे-लक्ष्मीकांत बेर्डे ही जोडी हिटच होती. 'पछाडलेला' हा या जोडीचा शेवटचा चित्रपट होता. ...

"मराठीतल्या सुपरस्टारवर ओरडायचं होतं", अनिरुद्धने सांगितला लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबरचा शूटिंगचा किस्सा - Marathi News | milind gawli shared experienced of shooting with laxmikant berde marathi batallion movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठीतल्या सुपरस्टारवर ओरडायचं होतं", अनिरुद्धने सांगितला लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबरचा शूटिंगचा किस्सा

मिलिंद गवळींनी 'मराठा बटालियन' सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर काम केलं होतं. या सिनेमाची आठवण त्यांनी पोस्टमधून सांगितली आहे.  ...

'लोक बघून न बघितल्यासारखं करतात'; प्रिया बेर्डेंनी सांगितला पुरस्कार सोहळ्यातील अनुभव - Marathi News | marathi actress priya-berde-talk-about-other-artists-behaviour-on-red-carpet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लोक बघून न बघितल्यासारखं करतात'; प्रिया बेर्डेंनी सांगितला पुरस्कार सोहळ्यातील अनुभव

Priya berde: पुरस्कार सोहळ्यांमध्ये कलाकार मंडळी एकमेकांशी कसं वागतात यावर प्रिया बेर्डे यांनी प्रकाश टाकला आहे. ...

"आज तो नाही याचं कारण तो स्वत:च आहे" लक्ष्याचे चुलत भाऊ पुरुषोत्तम बेर्डे यांनी व्यक्त केली खंत - Marathi News | laxmikant berde cousin purushottam berde talks about his loss how laxmikant was himself responsible | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आज तो नाही याचं कारण तो स्वत:च आहे" लक्ष्याचे चुलत भाऊ पुरुषोत्तम बेर्डे यांनी व्यक्त केली खंत

सुपरस्टार झाल्यावर त्याची जीवनशैलीच अशी झाली होती. त्याला खरंतर आध्यात्माची गरज होती. पण हे त्याला कसं सांगावं मला कळत नव्हतं. ...