लक्ष्मी सदैव मंगलम् या मालिकेत ओमप्रकाश शिंदे, सुरभी हांडे आणि समृद्धी केळकर मुख्य भूमिकेत असून ही मालिका कलर्स मराठीवर प्रक्षेपित केली जाते. Read More
हर्षदा खानविलकर होळी आणि रंगपंचमी हा सण साजरा करण्यासाठी खास वरळी कोळीवाडा मध्ये गेली आहे. तेथील कुटुंबसोबत हा सण त्यांच्या पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. ...
लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमध्ये लक्ष्मी, आर्वी आणि अबोली या तिघी लवकरच एकमेकींसमोर येणार आहेत. पहिल्यांदच तीन नायिका एकमेकांसमोर येणार असून हे त्रिकुट एकत्र आल्यावर प्रेक्षकांना मालिकेमध्ये बऱ्याच घटना मिळणार हे निश्चित. ...
नवदाम्पत्याच्या विविध अदा, लग्नातील धम्माल मस्ती शेअर केलेल्या या फोटोत पाहायला मिळतेय. सुरभी आणि दुर्गेशमध्ये चांगलीच केमिस्ट्री असल्याचे दोघांचे एकत्र फोटो पाहून दिसते. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये दोघांनी साखरपुडा केला होता. ...
अक्काच्या मैत्रिणीची मुलगी अबोली म्हणजेच केतकी चितळे हि लवकरच मल्हारच्या घरात येणार असून, तिच्या येण्याने मालिकेला कोणते नवे वळण मिळणार हा प्रश्न प्रेक्षकांना पडणार आहे. ...